प्रवाशी संघाचा एल्गार यशस्वी
पनवेल / प्रतिनिधी एक हाक प्रवाशांच्या सेवेसाठी असे म्हणत पनवेल प्रवासी संघाने एसटी स्थानकातील संकुलाच्या रखडलेल्या कामास त्वरित सुरुवात करावी या मुख्य मागणीसाठी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. प्रवासी, सेवाभावी संघटना, आणि बहुतांश राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी झाले एसटी स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी मागणी करण्यात आली. आंदोलनाची दखल घेत एसटी प्रशासनाच्या वतीने कार्यकारी अभियंते […]