Uncategorised

नागरिकांच्या उद्रेकाची वाट पाहू नका – संस्थापक अध्यक्ष भक्तीकुमार दवे यांनी दिला निर्वाणीचा इशारा 

प्रतिनिधी / पनवेल पनवेलच्या राज्य परिवहन मंडळाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचे घोंगडे गेली १४ वर्षे भिजत पडले आहे. आद्यपही अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला सदरचा प्रकल्प विकसक आणि महामंडळ प्रशासनाच्या धिम्या कार्यपद्धतीमुळे लाल फितीत अडकला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. पनवेल प्रवासी संघाने पनवेल स्थानकाच्या पुनर्बांधणीचे प्रकल्पाच्या बाबत १६ मार्च २००९ पासून पाठपुरावा केलेला आहे. १४ वर्षे प्रामाणिकपणे पाठपुरावा […]

Uncategorised

मराठा उद्योजक सारथीचा भव्य मराठा उद्योजक मेळावा व बिझनेस नेटवर्किंग उपक्रम उत्साहात संपन्न

पनवेल / संजय कदम एकत्र आले तर काजवेहि सूर्य वाटू लागतात’ या सुविचाराप्रमाणे वेळ आली आहे एकत्र येण्याची हे ब्रीद वाक्य घेऊन मराठा उद्योजक सारथी संस्थेच्या माध्यमातून पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील मराठा उद्योजक बांधवांसाठी, भव्य मराठा उद्योजक मेळावा व बिझनेस नेटवर्किंग उपक्रम नुकताच रोटरी क्लब हॉल, खांदा कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. या […]

Uncategorised

अल्पवयीन मुलीला कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळविले

पनवेल / प्रतिनिधी  एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ती गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेले असता तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या कुटुंबियांच्या संमती शिवाय कायदेशीर रखवालीतून फुस लावून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील कोप्रोली येथे घडली आहे. येथे राहणारी १६ वर्षीय ४ महिन्याची अल्पवयीन मुलगी उंची ५ फुट, रंग सावळा, केस काळे लांब, डोळे काळे, नाक सरळ, बांधा मध्यम, […]

Uncategorised

वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांची धडक कारवाई

पनवेल / संजय कदम वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये धडक मोहिम राबवून कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी कारवाई सुरूवात केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये विविध पथके स्थापन केली आहेत. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत हॉटेल व्यवस्थापन, पान टपर्‍या, चायनिज गाड्या आदींची विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाई […]

Uncategorised

कळंबोलीत खिशातील मोबाईलची चोरी

पनवेल/ प्रतिनिधी  कळंबोली वसाहतीतील मर्निंग वॉकला पायी चालत असलेल्याएका व्यक्तीच्या खिशात असलेला मोबाईल दोन अज्ञात इसमांनी पल्सर या मोटार सायकलवर येत मोबाईल खिशातून काढून चोरून नेल्याची घटना कळंबोली परिसरात घडली आहे. याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कळंबोली वसाहतीमधील सुशांत पाटील (वय-३४ वर्षे) राहणार जय माता दि बिल्डींग, सेक्टर ०८, कळंबोली याठिकाणी […]

Uncategorised

माणसातला देव माणूस…

पनवेल / प्रतिनिधी  मित्र आणि समाजातील गरजू लोकांना नेहमीच मदत करणारे त्यांच्या पाठीशी डोंगरा सारखे उभे राहणारे व्यक्तीमत्व म्हणजे दत्ताभाऊ पोखरकर. लॉकडाऊनचे   निर्बंध आणि दुसऱ्या लाटेत देशाची आणि महाराष्ट्राची झालेली भयानक परिस्थिती गोर-गरीब लोकांना बेरोजगारीचा बसलेला आर्थिक चटका व उपासमारी,लोकडाऊन  काळात  दत्ताभाऊ पोखरकर आणि त्यांच्या  टीम ने पनवेल,कर्जत,खोपोली,नवी मुंबई भागातील गोर गरीब,गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे […]

Uncategorised

आदिवासी कातकरी बांधवांचे जबरदस्तीने स्थलांतर करणाऱ्यांवर वेठबिगारी कायद्या अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करा, विवेक पंडित यांचे प्रशासनाला आदेश ..

सुधागड / राम तुपे दुर्गम दुर्लक्षित व डोंगराळ, दऱ्या खोऱ्यासह जंगल माळरान भागात वास्तव्यास असलेल्या गरीब, दुर्बल, परावलंबी, अज्ञानी, असंघटीत व्यक्तींच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने स्थलांतर करण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. या दुर्बल घटकाला कामाचा योग्य मोबदला न देता वेठबिगारी पद्धतीने राबविले जात असून हे रोखण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. आदिवासी […]

Uncategorised

सुधागड: कोंडगाव येथील विहीर ढासळली, ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

सुधागड / राम तुपे सुधागड तालुक्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्यात बहुतांश ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून राहावे लागते. अनेक पिढ्यांची तहान विहीर भागवत असते. मात्र विहिरच कोलमडून पडली तर ग्रामस्तांपुढे मोठे पाणीटंचाईचे संकट ओढवते. कोंडगाव येथील विहीर पहाटे पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. ही विहीर बांधून १०-१२ वर्षे […]

Uncategorised

रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भाताण शाळेत भरघोस मदत

पनवेल / वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे तालुक्यातील राजिप भाताण शाळेस ई लर्निंगसह प्रोजेक्टर, चार वर्गांची ट्यूबलाईट व फॅनसह संपूर्ण लाईट फिटींग, कपाट, टेबल, ऑफिस, व्हिलचेअर, लोखंडी दरवाजा, लेझीम, ताशा, गोष्टींची पुस्तके, खेळाचे साहित्या इ . वस्तूंची भरघोस मदत करून ग्रामिण भागातील रा.जि.प. भाताणा शाळा शैक्षणिक व भौतिक सुविधांनी सुसज्ज केली.शाळेतील मुलांच्या […]

Uncategorised

वकिल महिलांनी एकत्र येऊन केले वृक्षारोपण

पनवेल / वार्ताहर पनवेल मधील वकील महिला एकत्र येऊन गाढी नदी पनवेल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम निसर्ग मित्र पनवेल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला भरत ठाकूर यांनी निसर्ग मित्र संस्थेचा  सर्वांना परिचय करून  दिला. महिला वकील यांनी आणलेल्या 14 ते 15 वेगवेगळ्या वृक्षांची म्हणजेच वड, पिंपळ, जांभूळ, आंबा इत्यादीचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमातील […]