पनवेल

राहत्या घरातून युवक गेला कोठेतरी निघून

पनवेल / वार्ताहर राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक युवक कोठेतरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  राहुल कोकरे वय २०, राहणार [पोलीस कॉलनी, पळस्पे गाव, रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच, बांधा बाजबूत, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे, नाक सरळ, दाढी व मिशी असून अंगात […]

पनवेल

चौदाव्या मजल्यावरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

पनवेल / वार्ताहर चौदाव्या मजल्यावर काम करीत असलेल्या एका कामगाराचा तोल जाऊन खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नवीन पनवेल परिसरात घडली आहे. नवीन पनवेल येथील प्रजापती ओरनेट या इमारतीच्या  चौदाव्या मजल्यावर खिडकीला मार्बल लावण्याचे काम निमजारू जमीर शेख (वय २६) हा त्याच्या सहकाऱ्यासह काम करीत असताना अचानकपणे त्याचा तोल जाऊन तो खाली पडला त्यात […]

पनवेल

तरुण बेपत्ता

पनवेल / वार्ताहर पनवेल शहर परिसरातून एक तरुण बेपत्ता झाल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रतिक राजेश गायकवाड, वय २५ वर्षे, उंची ५ फुट ३ इंच, रंग सावळा, चेहरा गोलाकार, नाक पसरट, केस काळे कुरळे, अंगात नेसून पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळया रंगाची जिन्स पॅन्ट, पायात राकाडी काळया रंगाचे सॅन्डल तसेच अॅक्टीव्हा […]

पनवेल

विवाहितेला ब्लॅकमेल करणाऱ्याला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन केली अटक 

पनवेल / वार्ताहर सोशल मिडीयावर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची भिती दाखवून खारघर मधील विवाहितेकडून तब्बल १२ लाख ५८ रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम उकळून सदर विवाहितेला धमकावून तिच्याकडून आणखी रोख रक्कम घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका खंडणीखोराला खारघर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमध्ये जेरबंद केले आहे. नवीन श्यामदेव कश्यप (२४) असे या खंडणीखोराचे नाव असून मागील काही […]

पनवेल

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी घेतले विविध गणेश मंडळात जाऊन गणरायाचे दर्शन

पनवेल / संजय कदम स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी गणेशोत्सव काळात विविध गणेश मंडळांचे व वैयक्तीक गणपतीचे दर्शन घेतले. गणेश विसर्जन प्रसंगी कोळी बांधवांतर्फे महेश साळुंखे यांचा सामाजीक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला पनवेल व उरण तालुक्यातील अनेक सार्वजनीक मंडळाच्या दहा दिवसांच्या गणपतींना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश […]

पनवेल

पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग ड आणि अ मध्ये अतिक्रमण कारवाई

पनवेल / वार्ताहर पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसेच नवीन पनवेल बाजूच्या फूटपाथवरती बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवरती महापालिकेने कारवाई केली. या फेरीवाल्यांमुळे फूटपाथवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतरित्या उभारलेल्या शेडवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच फेरीवाल्यांचे सामान जप्त […]

पनवेल

गणेश विसर्जनाला लागला गालबोट; वडघर येथे ११ जणांना लागला विजेचा शॉक

पनवेल / वार्ताहर राज्यात भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असतानाच गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमधील वडघर येथे घडली आहे. विसर्जना दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ८ च्या सुमारास ११ जणांना विजेचा शॉक लागला आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णायलात दाखल करण्यात आले. वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेशभक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी […]

पनवेल

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

पनवेल पोषण आहार सप्ताहांतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ अंतर्गत नवनाथ नगर पनवेल या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिराचा ३६७ जणांनी लाभ घेतला. यावेळी रक्त दाब तपासणी, हिमोग्लोबीन, शुगर तपासणी, त्वचारोग, टी.बी लेप्रेसी, निझल्स रूबेला, […]

पनवेल

पनवेलमध्ये आढळले नवजात बालक

पनवेल / वार्ताहर साधारण १५ ते २० दिवसांचे अज्ञात बालक पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले आहे. या बालकाला कोण व्यक्ती सोडून गेली आहे त्याचा पोलीस शोध घेत आहेत. बालक अंदाजे १५ ते २० दिवसांचे असून रंग गहूवर्ण आहे. त्याच्या अंगात गुलाबी कुर्ता, डोक्यास पिवळी झालर असलेली टोपी व त्यावर टेडी असे लिहिलेले असून डायपर […]

पनवेल

आसूडगाव करांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी शेकाप मैदानात

पनवेल / वार्ताहर आसूडगाव से-04 येथील हनुमानमंदिर ते समाज मंदिर हॉल या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या 15 वर्षांपासून रखडले होते आसूडगाव मधील बाकी रस्त्याचे काम अनेक वेळा करण्यात आले आहे मात्र ह्याच रस्त्याच्या कामाला 15 वर्ष का लागली असा प्रश्न आसूडगाव येथील रहिवाश्यांना पडला आहे. रहिवाश्यांनी शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांना पत्राद्वारे प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याचे […]