रायगड

चौल येथिल हरीनाम सप्ताह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न 

अलिबाग / ओमकार नागावकर अलिबाग तालुक्यातील चौल गावातील एतिहासिक व प्राचीन आलेल्या चौल गावाचे ग्रामदैवत श्री रामेश्र्वर मंदिर येथे आज दि.०८ ऑगस्ट रोजी हरीनाम सप्ताह सोहळा संपन्न झाला. चौल ग्रामस्थांच्या वतीने श्रावणातील पहिल्या सोमवारी हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हरीनाम सप्ताहाची ही परंपरा गेल्या १४५ वर्षांपासून जपली जाते आहे. परंपरेनुसार ११ मंडळं एकत्र येतात आणि […]

रायगड

पूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी

   रायगड / जिमाका ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे  पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत असे निर्देश विमा कंपन्यांना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. नुकसानग्रस्तांना उर्वरित विमा रक्कमही कागदपत्रांची पूर्तता करून लवकरात लवकर मिळावी, […]

रायगड

पोस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून २ लाख के एफ९४ मास्क जिल्हा प्रशासनास सुपूर्द

अलिबाग / ओमकार नागावकर येथील माणगाव तालुक्यातील पॉस्को कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व इतर घटकांकरिता २ लाख मास्क आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.  यावेळी पॉस्को कंपनीचे संचालक व्यवस्थापक नाम हैंग हिओ, मॅनेजर सुधीर भोसले, जनरल मॅनेजर कांग हि चोई, डेप्युटी मॅनेजर किशोर पाटील उपस्थित होते. […]

रायगड

चुकीचं राजकारण कदापि सहन केला जाणार नाही – आमदार महेंद्र थोरवे

खालापूर / समाधान दिसले शिवसेना खालापूर तालुका व खोपोली शहराची आढावा बैठक संपन्न मागील दीड वर्षामध्ये कोविडची गंभीर परिस्थिती असल्यामुळे खालापुर तालुक्यासह खोपोली शहरातील शिवसैनिकांशी आमदार महेंद्र थोरवेंना बैठकीच्या माध्यमातून संवाद साधा आलेला नसल्याने सर्व शिवसैनिकांशी संवाद साधता यावा म्हणून आमदार थोरवेंच्या प्रमुख उपस्थितीत पोसरी येथील सुरशी लॉन्समध्ये आढावा बैठक ११ जूलै रोजी संपन्न झाल्याने […]

रायगड

बळीराजाचे डोळे आकाशाकडे; पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

पनवेल / राज भंडारी  दि.९ जून रोजी पनवेलमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार सरिंसह दिवसभरात पावसाने पनवेलला चांगलेच झोडपून काढले होते. त्यानंतर काही दिवस पावसाची संततधार पनवेल तालुक्यात सुरू होती त्यामुळे बळीराजा सुखावल्याने शेतीची कामे देखील योग्यरितीने सुरू झाली होती. परंतु पनवेल तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे ऐन बहरात आलेली भातशेती संकटात सापडली आहे. […]

रायगड

टाटा स्टील बीएसएलची सामाजिक बांधिलकी कोविड-१९ विरोधातील उपाययोजनांना मदत

  पनवेल/ प्रतिनिधी टाटा स्टील बीएसएलचे खोपोली(रायगड) युनिट सध्याच्या कोविड-१९ विरोधातील लढाईत योगदान देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या कोविड-१९ रुग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ५ बायपॅप मशीन्स नुकत्याच टाटा स्टील बीएसएलच्या खोपोली प्लांटचे कार्यकारी प्रमुख कपिल मोदी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी व दंडाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात सुपूर्द केल्या. महामारीच्या काळात समाजाला […]

रायगड

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मिशन १०० आदर्श शाळांअंतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात सुधागड मधील राजीप नवघर शाळेची निवड

सुधागड / राम तुपे सुधागड पाली महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मिशन १०० आदर्श शाळांअंतर्गत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात रायगड जिल्ह्यामधून सुधागड तालुक्यातील राजीप नवघर शाळेची निवड झाली आहे. त्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल ३ लाख ६० हजारांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यांमधून या अभियानांतर्गत फक्त चार […]

रायगड

“जेनेरिक प्लस फार्मा” मेडिकलचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन…

सुधागड / राम तुपे सुधागड तालुक्यातील जनतेला आता माफक दरात औषधे मिळणार आहेत. कारण सुधागड तालुक्यातील पहिले जेनेरिक मेडिकल पालीतील महाकाली मंदिरासमोर सुरू करण्यात आले आहे.  या मेडिकलचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. ‘जनरिक प्लस फार्मा’ या जेनेरिक मेडिकलमध्ये सर्व प्रकारची औषधे माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. कोरोनाच्या महामारीत अमृता व अविनाश सावंत […]

रायगड

सुधागड तालुक्यात आदिवासी समाजासाठी. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे डोळयांचे मोफत ऑपरेशन ..

सुधागड/  राम तुपे सुधागड हा आदिवाशी बाहुल तालुका आहे. या तालुक्यात षेतकरी वर्ग आदिवाषी,ठाकुर समाज जास्त प्रमाणात आहे.मातीत राणावनात काटयाकुंपणात काम करणारा हा समाज आहे. सुधागड तालुका हा अविकासीत तालुका असल्याने या तालुक्यात षेती करणे, लाकडाच्या मोळया विकणे, षेतीवर मोलमजुरी करणे हा प्रमुख व्यवसाय आहे. या तालुक्यात रोजगाराला कुठलाही साधन नाही हे गोरगरीब लोक षेतात […]

रायगड

कोकण कृषी विद्यापीठ आणि ध्येय सामाजिक संस्था व सुधागड तालुका शेतकरी संघटना संयुक्त विद्यामनातून सिद्धेश्वर येथे कृषी दिन साजरा

  सुधागड /  राम तुपे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती हा दिवस महाराष्ट्र सरकार कृषी दीन म्हणून दिनांक  साजरा करते. याचे औचित्य साधून कोकण कृषी विद्यापीठ आणि ध्येय सामाजिक संस्था व सुधागड तालुका शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत सिद्धेश्वर येथील रा.जि.प. शाळा सिद्धेश्वर येथे वृक्षारोपण, वृक्ष दिंडी व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पार […]