मुंबई

अखेर ‘पाताचं पाणी’  पाड्यावर पाण्याची सोय झाली..

प्रतिनिधी / मुंबई नावात पाणी मात्र गावात पाणी नसलेल्या अश्या ‘पाताचं पाणी’ या आदिवासी पाड्यावरील नागरिकांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रु तरळले.एकीकडे भारताच्या सर्वोच्च स्थानावर एक आदिवासीं महिला राष्ट्रपती म्हणून विराजमान होतात, दुसरीकडे मुंबईसारख्या विकासाच्या सर्वोच्चस्थानी असलेल्या शहरात आदिवासींना प्राथमिक गरजांसाठी संघर्ष करावा लागतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबई सारख्या अत्यंत विकसित आणि श्रीमंत अश्या महापालिका क्षेत्रात असूनही दुर्लक्षित अश्या […]

मुंबई

ॲट्रॉसिटी ॲक्टला कमकुवत करणाऱ्या परिपत्रकाची अंमलबजावणी होणार नाही ! सिद्धार्थ हत्तिअंबिरे

मुंबई / कैलास उदमाले  अनुसूचित जाती जमातीचे संरक्षक कवच असलेल्या अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अधिनियम 1989 अंतर्गत गुन्ह्याच्या तपासाचे अधिकरी पूर्ववत म्हणजे सहा. पोलिस आयुक्त आणि पोलिस उपअधीक्षक यांच्याकडेच ठेवले जातील असे ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे यांनी […]

मुंबई

अर्थसंपन्न होण्यासाठी शेअर बाजार हा चांगला पर्याय -डॉ. सागर बोरुडे

मुंबई / प्रतिनिधी  मराठी भाषेतून युवकांना मोफत शेअर बाजारचे मार्गदर्शनचर्मकार विकास संघ व लोकनेते सीतारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठानच्या अर्थसाक्षरतेकडून अर्थप्राप्तीकडे शेअर बाजार कार्यशाळा व चर्चासत्राला युवकांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- पारंपारिक व्यवसायाला नवी दिशा देण्याबरोबरच युवकांनी शेअर बाजारचे ज्ञान आत्मसात करुन त्यामध्ये गुंतवणुक केली पाहिजे. स्पर्धा व तंत्रज्ञानाच्या युगात मार्केट ग्लोबल झाले असून, अर्थसंपन्न होण्यासाठी […]

मुंबई

मुंबई / प्रतिनिध वेद फाउंडेशन द्वारा आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने *स्वातंत्र्याची पंचाहत्तरी* या काव्य उपक्रमाची सांगता गोरेगाव स्थित फाउंडेशनच्या मुख्यालयात करण्यात आली. समारोप प्रसंगी, सिने अभिनेत्री अनुजा लोकरे आणि श्री विलास देवळेकर यांना *काव्य गौरव सन्मानपत्र* देऊन गौरविण्यात आले. या समारोप सोहळ्यात सिने अभिनेत्री अनुजा लोकरे यांनी “स्वरचित कविता” सादर करत, *पहिलीच कविता आणि त्या कवितेला […]

मुंबई

काँग्रेसच्या एकनिष्ठ व लढवय्या नेत्यांना श्रद्धांजली

मुंबई / प्रतिनिधी  मुंबई काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत रत्नागिरी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयराव भोसले, अलिबाग विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद बेलोसे या काँग्रेसच्या एकनिष्ठ व लढवय्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांन तिन्ही दिवंगत नेत्यांना […]

मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली

मुंबई / प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड, आमदार संजय केळकर आदींनी जोरदार घोषणाबाजी […]

मुंबई

राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपालांनी केले उद्घाटन

 मुंबई / प्रतिनिधी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १७) सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यावेळी उपस्थित होते.  राज्यपालांनी आयुक्त नगराळे यांचेसोबत कॅन्टीन स्टोअरला भेट देऊन विविध उत्पादनांची तसेच गृहोपयोगी वस्तूंची माहिती घेतली. हे कॅन्टीन स्टोअर्स पूर्णपणे रोखविरहित […]

मुंबई

सर्व आंबेडकरी गटांनी एकत्रित येऊन डेमोक्रॅटिक रिपाई पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांना नेतृत्व द्यावे.:- डॉ. राजन माकणीकर

मुंबई / प्रतिनिधी देशासह राज्यात जातीय अराजकता निर्माण झाली असून संविधानिक भारत व समाजरचना शाबीत ठेवण्यासाठी आंबेडकरी गटातटातील समूहाने एकत्रित येऊन अभ्यासू व्यक्तिमत्व कनिष्क कांबळे यांच्या कडे नेतृत्वाची कमान द्यावी असे मत विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले. जगासह, देशाला आंबेडकर विचार फार पोषक असून मनुवादी विचार आंबेडकरी विचार सत्ता व […]

मुंबई

साई परिवार संस्थेद्वारे गरजूनां सकस आहाराचे वाटप

प्रतिनिधी / स्वप्निल वाडेकर मुंबई स्थित साई परिवार द्वारा आयोजित नित्य आहार दान उपक्रमाचा नुकताच एक मास पूर्ण झाला. द्वितीय टाळेबंदी च्या एक महिन्याच्या कालखंडात साई परिवार संस्थेद्वारा वरण-भात-भाजी-पोळी आमटी कोशिंबीर या समवेत फळ आणि आमरस यांचे देखील वितरण करण्यात आले. चारकोप गाव स्थित कोळी वाड्यातून दोनशेहून अधिक गरजवंतांना सदर आहार वितरित करण्यात आला. वैश्विक […]

मुंबई

विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य समाधान अवताडेयांना उपाध्यक्षांकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई,  : विधानसभेचे सदस्य भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले नवनिर्वाचित विधानसभा सदस्य समाधान महादेव अवताडे यांनी आज विधान भवन, मुंबई येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचेकडून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.             विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभास विधानसभेचे सदस्य आशिष शेलार, कॅप्ट. आर. तमिल […]