ताज्या

३१ मे रोजी एमजेपीचे १४ तास शटडाऊन

पनवेल : राज भंडारी  न्हावा शेवा पाणी पुरवठा योजने अंतर्गत भिंगार ते कुंडेवहाळ दरम्यान तातडीची देखभाल व योजनेतील बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेल्या गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ३१ मे रोजी सकाळी आठ ते सायंकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण चौदा तास शटडाऊन घेण्यात येणार आहे.  त्यामुळे शट डाऊन कालावधीच्या आधी जास्तीत […]

ताज्या

मौजमजेसाठी मोटारसायकल, रिक्षा, लॅपटॉप व मोबाईल चोरणारे 3 विधिसंघर्षग्रस्त बालक पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात ; 3,08,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

पनवेल,  (संजय कदम) ः पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून रिक्षा, लॅपटॉप तसेच मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आतापर्यंत 3 लाख 8 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील बालाजी आटे मोबाइल समोर, […]

ताज्या राजकीय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी घेतला उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी घेतला उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा आढावा खासदार श्रीरंग आप्पा बारणेंसह जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील होते उपस्थित पनवेल : राज भंडारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांचा आढावा खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणेंसह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी घेतला. यावेळी येथील कोरोना रुग्णांवर होणारे उपचार, त्यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधा आदी […]