नवी मुंबई

सीबीडी पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सायकल रॅली

  नवी मुंबई / संजय कदम  भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण भारतात अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या अनुषंगाने शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन व जनजागृती करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून सीबीडी पोलीस ठाणे येथे आज दिनांक १३/०८/२०२२ रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकल रॅलीमध्ये सीबीडी पोलीस ठाणे मधील […]

नवी मुंबई

वाशी पोलीस ठाणे अंतर्गत विद्यार्थी व पोलीस यांची जनजागृती रॅली

   पनवेल / संजय कदम वाशी पोलीस ठाणे अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी पोलीस ठाणे हद्दीतील मॉडन स्कूल, सेक्टर 7 येथील विद्यार्थी व पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व अंमलदार यांना घेऊन वाशी पोलीस ठाणे हद्दीत 15 ऑगस्ट 2022 अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अनुषंगाने सर्व विद्यार्थी व पोलिस अमलदार यांच्या […]

नवी मुंबई

शासनाचे मनाई आदेश मोडून एपीएमसी मार्केटमध्ये मापाड्यांचे आंदोलन, संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांसह दिडशे मापाड्यांवर गुन्हा दाखल

पनवेल/ प्रतिनिधी  करोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग करुन कांदा बटाटा मार्केट मधील एपीएमसीच्या मुख्य कार्यालयासमोर बेकायदेशीररीत्या आंदोलन करणार्‍या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे प्रमुख पदाधिकाऱयांसह दिडशे मापाडी कामगांराविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार […]

नवी मुंबई

ट्रव्हल्स बसमधुन प्रवास करणाऱया दाम्पत्याची 10 लाख 75 हजार रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी  

नवी मुंबई  / प्रतिनिधी  कर्नाटक येथून खाजगी ट्रव्हल्स बसने मुंबईत येणाऱया एका दाम्पत्या जवळचे तब्बल १० लाख ७५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने सदर ट्रव्हल्स बसमधील सह प्रवाशाने चोरल्याचा प्रकार उघडकिस आले आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेतील तक्रारदार गौतमचंद लुनावत (५३) हे […]

नवी मुंबई

नवी मुंबई डाक विभागामार्फत सुकन्यांना ’समद्धी’ चे दान..!

नवी मुंबई  / प्रतिनिधी  नवी मुंबई डाक विभाग हा नेहमी त्यांच्या नावीन्यपूर्ण आणि समाजपयोगी उपक्रमासाठी ओळखला जातो. महाराष्ट्र डाक सर्कलच्या चिफ पोस्ट मास्टर जनरल श्रीमती विणा आर. श्रीनिवास यांच्या पनवेल भेटीच्या अनुषंगाने असाच उपक्रम पनवेल हेड पोस्ट ऑफीस येथे राबविण्यात आला. स्त्री भ्रूणहत्या टाळण्यासाठी तसेच मुलीच्या उच्चशिक्षणाच्या व लग्नाच्या खर्चासाठी बचत करता यावी यासाठी भारत […]

क्राइम नवी मुंबई

फटका मारून मोबाईल चोरी करणार्‍या आरोपीस अटक

नवी मुंबई / प्रतिनिधी रोजी फिर्यादी यश केसे, वय -27, रा -अंधेरी, मुंबई हे ठाणे ते घणसोली असा प्रवास करत असताना रबाळे ते घणसोली रेल्वे स्टेशन दरम्यान एका अनोळखी इसमाने त्यांच्या हातावर फटका मारून त्यांचा मोबाईल फोन पाडून चोरून नेलेबाबत वाशी रेल्वे पो ठाणे येथे cr no 135/2021 कलम 382 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे. […]

नवी मुंबई

पालिकेच्या करप्रणाली विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

खारघर / असीम शेख पनवेल महानगरपालिका सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. सिडको कॉलनी एरियामध्ये जवळजवळ 25 प्रकारच्या सुविधा सिडको मार्फत दिल्या जात आहेत. सदरच्या सुविधा बाबत अडीच लाख मालमताधारक सिडकोकडे सेवाशुल्क भरतात. यावर्षीही सिडकोची बिले प्राप्त झालेली आहेत. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आज पर्यंत, सत्ताधारी आणि प्रशासनाकडून महानगरपालिकेतील 80 टक्के नागरिक म्हणजेच सिडको कॉलनी एरिया […]

नवी मुंबई

बेकायदा बांधकाम परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा – ऍड. यशपाल ओहळ !

नवी मुंबई / प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाशी विभागात होणारा श्रद्धा आणि एकता सोसायटीचा पुनर्बाधणी प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बोगस कागदपत्राद्वारे नियमबाह्य पद्धतीने बांधकाम परवानगी देणाऱ्या नगररचना विभागाचे अधिकारी जयंत कांबळे यांची मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी तडकाफडकी बदली केली आहे.दरम्यान, पालिकेचे संबंधित अधिकारी आणि काही पुढाऱ्यांच्या मनमानीने येथील सदनिकाधारकांना वेठीस धरले […]

नवी मुंबई

नवी मुंबईत वर्षानुवर्ष शिपिंग क्षेत्रात होणाऱ्या लाखोंच्या फसवणुकीला नक्की कोणाचे अभय?

नवी मुंबई  / प्रतिनिधी  नवी मुंबईसारख्या विशेष व्यवसायिक दर्जा प्राप्त शहरात अनेक उद्योग चालतात. त्यातच शिपिंग क्षेत्रातली सिलिकॉन वॅल्ली म्हणून संपूर्ण देशातील तरुण मोठ्या आशेने येतात. येथे अनेक मरीन अकॅडेमी, शिपिंग कार्यालय आहेत त्याच बरोबर अनेक एजेंट आहेत. नवी मुंबईच्या वाढत्या शहरीकरणा बरोबरच गुन्हेगारीच्या पद्धती देखील बदलत आहेत. तरुणांचे शिपिंग क्षेत्राकडे करियर म्हणून असणारे आकर्षण […]

नवी मुंबई

लोकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू!

नवी मुंबई / प्रतिनिधी  वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोकल गाडीची धडक लागून तीन अज्ञात व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती घटनांची नोंद करण्यात आली असून तिन्ही मृत व्यक्तींच्या वारसांचा शोध वाशी रेल्वे पोलिस शोध घेत आहेत. पहिल्या घटनेत, दि.१५ मे रोजी सायंकाळच्या सुमारास सानपाडा ते जुईनगर रेल्वे स्टेशन […]