उरण

देशात समृद्धी आणायची असेल तर घरांतील मातासुरक्षीत असयला हावी – नरसू पाटील

उरण/ प्रतिनिध या ठिकाणी मला आनंद वाटतो की आजसाई संस्थेच्या वतीने माझ्या माता  भगिनीकरिता माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत अभियान आयोजित करण्यात आले आहे. खर आहे जिच्याउदरी आपण जन्म घेतो ती सूरक्षीत असली पाहिजे कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीजगा उद्धारी असे म्हटले जाते याचा दाखला इतिहासात पाहण्यास मिळतो आपण सर्वजण अनेकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज्यांचे […]

उरण

आई इन्फ्रा कंपनी येत्या काही वर्षात नवी मुंबईत टॉपची होणार

प्रतिनिधी / पनवेल द्रोणागिरी नवी मुंबई येथे येत्या तीन वर्षात शंभर इमारती बांधण्याचा संकल्प केलेल्या आई इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सेक्टर ५२, प्लॉट नंबर १८, द्रोणागिरी येथे सात मजली *साई स्वामी* या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उद्घाटक ॲड.रत्नदीप पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप पाटील, आर के म्हात्रे, […]

उरण

महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते प्राथमिक शाळा कलंबूसरे येथे भूमिपूजन.

उरण / प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर जिल्हा परिषद गटातील विद्यमान सदस्य बाजीराव परदेशी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून प्राथमिक शाळा कळंबूसरे येथे वर्ग खोली बांधण्याचे भूमीपूजन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, तथा कामगारांचे नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते झाले.उरण तालुक्यातील कळंबूसरे हे एक छोटसं गाव असून या गावातील प्राथमिक शाळेला खोल्यांची आवश्यकता असल्याकारणाने रायगड जिल्हा परिषद […]

उरण

चोरीला गेलेले इलेक्ट्रिक पाईप चोराने परत चोरीच्या ठिकाणी रात्री आणून ठेवले.

उरण / विठ्ठल ममताबादे  उरण तालुक्यातील वशेणी दादर पूल विसर्जन घाटाकडे जाण्यासाठी भाविक व नागरिकांची सोय व्हावी म्हणून शासकीय निधीतून नुकताच एक सिमेंटचा विसर्जन घाटाकडे जाणारा रस्ता बनवला आहे. या  रस्त्यावरून रात्री विसर्जन स्थळाकडे जाण्यासाठी विजेची सोय व्हावी म्हणून माजी गाव अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या सौजन्याने  आठ जी आय पाईप उभे केले होते. दिवस भरात […]

उरण

बोकडविरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निव्वळ पाणी पुरवठा थकबाकी शून्य

उरण / विठ्ठल ममताबादे  उरण तालुक्या तील बोकडविरा ग्रामपंचायत मध्ये गेली अनेक वर्षापासून असलेली निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी बिलाचा प्रश्न ग्रामपंचायतमध्ये एकमताने ठराव पारीत करून पाणी पुरवठा वरील थकीत व चालू बिलाचा भरणा करून ग्रामपंचायत बोकडविराने निव्वळ पाणीपुरवठा थकबाकी शून्य करत एक नविन व चांगला आदर्श सर्व ग्रामपंचायतीसमोर  ठेवला आहे. निव्वळ पाणी पुरवठा थकबाकी बोकडवीरा ग्रामपंचायत […]

उरण

घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत झेंडे वाटप.

उरण / विठ्ठल ममताबादे  जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेल व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या कडून उरण तालुक्यातील पी पी मुंबईकर इंग्लिश स्कूल वेश्वि येथे वृक्षारोपण करण्यात आले.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा अभियानाचे औचित्य साधून गावातल्या लोकांना व आदिवासी बांधवांना ई श्रम कार्ड वाटप व झेंडे वाटप करण्यात आले. […]

उरण

फुंडे महाविद्यालयात एड्स विषयी जनजागृती व मार्गदर्शन.

उरण / विठ्ठल ममताबादे  आझादी अमृत महोत्सव हर घर झेंडा अभियानाचे औचित्य साधून व आंतररष्ट्रीय युवा दिनानिमत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण, वीर वाजेकर महाविद्यालय एन एस एस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फुंडे येथे एच आय व्ही एड्स जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ. बी एम काळेल वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय उरण […]

उरण

जिल्हास्तरीय द्रोणागिरी फुटबॉल स्पर्धेचे महादेव घरत यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन

उरण / विठ्ठल ममताबादे राज्यातील खेळाडुंना,त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीकोनातून द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान उरण शहर येथे आज दि १२ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हास्तरीय द्रोणागिरी फूटबॉल – २०२२ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी या स्पर्धेचे उदघाटन द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी श्रीफळ वाढवून केले. यावेळी […]

उरण

दोन दिवस पाणीपुरवठा बंद

 पनवेल / वार्ताहर  २० ऑगस्ट आणि २१ ऑगस्ट रोजी एमजेपी कडून ४० तासांचा शटडाऊन नियोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत पूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे.          न्हावाशेवा पाणीपुरवठा योजना अंतर्गत भोकरपाडा येथील शुद्ध पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपाची मुख्य हेडरलाईन बदलणे व अनुषंगिक इतर कामे या कारणास्तव २० ऑगस्ट रोजी सकाळी […]

उरण

आई इन्फ्रा कंपनीचे पार्टनर ब्रह्मानंद पाटील यांना महाराष्ट्रातील यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार प्रदान

उरण / प्रतिनिधी रविवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी नाशिक येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या रिसेल डॉट इन या उद्योग समूहाच्या वतीने महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात यशस्वी गरुडभरारी घेणाऱ्या उद्योजकांचा बिजनेस एक्सलंट अवार्ड हा पुरस्कार प्रार्थना बेहेरे यांच्या शुभहस्ते ब्रह्मानंद पाटील यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा यशस्वी उद्योग द्रोणागिरी नवी मुंबई येथे 2009 सालापासून बांधकाम […]