सोलापूर

सत्यशोधक कामगार संघटनेची सर्व साधारण सभा पार पडली

  आबा झेंडे / प्रतिनिधी सत्यशोधक कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सागर तायडे साहेब त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष प्रदीप परकाळे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख चंद्रकांत सरतापे यांच्या आदेशानुसार मंगळवेढा या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष विजय शिकतोडे यांनी सौरभ हॉटेल मंगळवेढा येथे सभेचे आयोजन केले त्यावेळी तालुकाध्यक्ष मसुद कळकुंबे यांची निवड करण्यात आली त्यात त्याचबरोबर तालुका सचिव किशोर कदम त्याचबरोबर […]

सोलापूर

बहुजन क्रांती या संघटनेचे पद वाटप सोलापूर जिल्हा पद वाटप सोहळा संपन्न

आबा झेंडे / मंगळवेढा    बहुजन क्रांती या संघटनेचे पद वाटप सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आंबेडकर पुतळ्या समोर करण्यात आले  यावेळी  महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ शितोळे, महाराष्ट्र राज्य संघटक दर्याप्पा कांबळे उपस्थित होते ह्या प्रसंगी  ते म्हणाले बहुजन क्रांती हि संघटना नुसती संघटना नसून ती एक क्रांती आहे तळा गाळातील व शोषित पीडित […]

सोलापूर

मौजे गुंजेगाव ता मंगळवेढा येथे वंचित बहुजन आघाडीची शाखेचे उद्घघाटन

मंगळवेढा / आबा झेंडे मौजे गुंजेगाव ता मंगळवेढा येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घघाटन तालुक्याचे अध्यक्ष अशोक माने यांचे हस्ते करण्यात आले तसेच समता प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेचे ऊद्घघाटन जि उपाध्यक्ष धनाजी सरवदे यांचे हस्ते करण्यात आले दोन्ही कार्यक्रम एका ठिकाणी करण्यात आले वंचितचा आवाज निर्माण करण्याचे काम तालुक्यात शाखा ऊद्घघाटनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे […]

सोलापूर

बुद्ध धम्म स्वीकारुन “बाबासाहेबांनी” भारत देशावर अनंत उपकार केले-प्रा.डी. के.साखरे

  मंगळवेढा-१३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मातराची घोषणा केली.तेव्हा आपला धर्म स्वीकारावा म्हणून विविध धर्माच्या कडून बाबासाहेबाना आमिषे दाखवण्यात आली परंतु बाबासाहेबानी तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारून भारत देशावर अनंत उपकार केले असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव प्रा.डी. के.साखरे यांनी केले.६५व्या धम्म चक्र दिनानिमित्त […]

सोलापूर

मंगळवेढा तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवा तालुक्यातील कोणतेही गाव वंचित राहू नये :- श्री. युवराज घुले

मंगळवेढा / आबा झेंडे  तालुका कृषि अधिकारी मंगळवेढा यांना भेटुन स्वाभिमानी शेतकरी संघटनाचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी भेटुन निवेदन दिले यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, मंगळवेढा तालुक्यामध्ये प्रत्येक मंडलमध्ये पर्जन्यमापक यंत्रे आहेत. परंतू मंगळवेढा मंडल मध्ये मंगळवेढासाठी सध्या पर्जन्यमापक यंत्र आहे. परंतु त्याच मंडल मधील उचेठाण, बठाण या भागांमध्ये जादा पाऊस झाल्यास व मंगळवेढा […]

सोलापूर

राज्याचे मुख्यमंत्री सन्मानीय ना.श्री.उध्दवजी ठाकरे विठू माऊलीच्या दर्शनाला ……

मंगळवेढा / आबा झेंडे  आज राज्याचे मुख्यमंत्री सन्मानीय ना.श्री.उध्दवजी ठाकरे साहेब हे दक्षिण काशी म्हणून जग प्रसिध्द असलेल्या पंढरपूरच्या विठू-माऊलीचे  आषाढी एकादशी निमित्त शासकीय पुजेसाठी आले असता मंगळवेढा-पंढरपुर मतदारसंघाचे आमदार मा.समाधान आवताडे यांना स्वतः भ्रमणध्वनीवर संपर्क साधून भेटीसाठी बोलवले…. याचा मंगळवेढा-पंढरपुर मधील जनतेला तर अभिमान आहेच पण, मुख्यमंत्री महोदयांचे आपुलकीने केलेली विचार पुस व आमदारांवर […]

सोलापूर

बहुजन समाज पार्टीच्या वतीने, 13 जुलै रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने सांगोला येथे बैठक आयोजित करण्यात आली

सांगोला / आबा झेंडे  बहुजन समाज पार्टीच्या वतीने, १३ जुलै रोजी होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या अनुषंगाने सांगोला येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये सोलापूर जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची समीक्षा बैठक घेण्यात आली त्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक राज्याचे सचिव आप्पासाहेब, , जिल्ह्याचे अध्यक्ष मिलिंद बनसोडे,जिल्ह्याचे प्रभारी दत्‍तात्रय वाडेकर,जिल्हा […]

सोलापूर

डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पकडला दहा लाख वीस हजार रुपयाचा गुटखा

आबा झेंडे / मंगळवेढा  सांगोल्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मंगळवेढा विजापूर रस्त्यावरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ टाटा झेनॉन एम एच ११-BL- ३३५८ या वाहनातून सात लाख वीस हजार रुपयाचा आर एम डी गुटखा तर तीन लाख रुपये चा सुगंधी पानमसाला असा दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या […]

सोलापूर

कोरोना चाचनी केल्या शिवाय दुकाने उघडू नये

  प्रतिनिधि / आबा झेंडे कोरोनाच्या पार्श्वभूमि वर राज्य सरकारने कही निर्बंध घलुन दिले आहेत विविध व्यवसाय यांना कही नियम राज्य सरकारने घलुण दिले आहेत त्याच पार्श्व भूमिवर ता. मंगळवेढा अकोला गावातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, मेडिकल,डॉक्टर, भाजीपाला विक्रते, दूध डेअरी, कृषी दुकाने सुरू करायची असल्यास मलकानी कोरोना चाचनी करने बंधन कारक आहे चाचणी केल्याचे […]

सोलापूर

मंगळवेढा नगरपरिषद येथे नवीन स्वच्छता निरीक्षक मा.संजय दौडे.साहेब रुजू

मंगळवेढा / आबा झेंडे आज दिनांक. ८ जुन रोजी मंगळवेढा नगरपरिषद येथे नवीन स्वच्छता निरीक्षक मा.संजय दौडे.साहेब हे रुजू तात्कालीन स्वच्छता निरीक्षक. विनोद सर्वगोड यांची सांगोला नगरपरिषद येथे बदली झाली आज त्यांचा नगरपरिषदेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी स्वच्छता निरीक्षक मा.संजय दौडे.साहेब यांनी सांगितले की मी माझ्या […]