राजकीय

ठाकरे गटाला मशाल चिन्ह

शिंदे गटाच्या राजकीय नाटका नंतर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाण व शिवसेना हे नाव गोठवल आणि ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले. आणि राज्यात विविध ठिकाणी त्याचे पडसाद उमटले  चिन्ह जरी गोठवल गेलेलं असेल तरी आम्हाला मशाल ही निशाणी मिळाली आणि हीच धगधगती मशाल प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात हिंदुत्वाचा, मराठी अस्मितेचा लढा […]

राजकीय

जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केले निष्ठा यात्रेचे खारघरमध्ये उत्साहात स्वागत

पनवेल / प्रतिनिधी  शिवसेना दसरा मेळावा करिता बीड जिल्ह्यातून काही शिवसैनिकांची बीड ते शिवतीर्थ मुंबई येथे पायी निष्ठायात्रा आज खारघर येथे आली असता शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. या निष्ठायात्रे मध्ये तालुका प्रमुख बीड उल्हास गिरम, नगरसेवक बीड सुनील अनुभवणे यांच्या सह शंभरहून अधिक शिवसैनिक या यात्रेत सहभागी झाले आहेत. तब्बल […]

राजकीय

ओबीसी आरक्षणाबाबत  मविआ सरकार गंभीर नाही आमदार प्रशांत ठाकूर यांचा आरोप

पनवेल /प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झालेले असताना याच सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे आरक्षण परत मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकार उदासीन असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर […]

पनवेल राजकीय

आरपीआय डेमोक्रेटीकचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी दिली पनवेलला सदिच्छा भेट

पनवेल/वार्ताहर ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीकचे) राष्ट्रीय कार्याध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या महाराष्ट्रातील आगामी निवडणुकी संदर्भातील नियोजित पुणे दौर्‍यानिमित्त त्यांनी पनवेल येथे थांबून कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर व आ.प्रशांत ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली व आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा केली. यावेळी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष […]

पनवेल राजकीय

महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवसेना महिला आघाडीने केला निषेध

पनवेल/वार्ताहर मुंबई च्या प्रथम नागरिक, महापौर, तसेच रायगड जिल्हा महिला संपर्क संघटिका सौ.किशोरीताई पेडणेकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारे जे बेताल वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा निषेध नवीन पनवेल शिवसेना महिला आघाडीतर्फे करण्यात आला आहे. या संदर्भात निषेध करून खांदेश्‍वर पोलिसांनी त्वरित योग्य ती कारवाई […]

पनवेल राजकीय

चिंध्रण ग्रामपंचायतीच्या शिवसेनेचे उपसरपंच पदी शंकर देशेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी केले अभिनंदन

पनवेल / वार्ताहर युवासेना वावंजे विभाग चिटनीस शंकर चाहू देशेकर ह्यांची चिंध्रण ग्रामपंचायती उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेना तालुका संघटक भरत पाटील, तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, उपमहानगर […]

राजकीय

शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विषयी आक्षेपार्ह व निंदनीय विधान भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले त्याच्या निषेध करण्यासाठी शिवसेना शहर शाखेतर्फे खांदा कॉलनी शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन निषेध करण्यात आला त्या वेळी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री एकनाथ दादा ओंबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शिर्क साहेब, […]

राजकीय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये काढण्यात आला शिवसेनेचा निषेध मोर्चा

पनवेल / प्रतिनिधी  शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्य विधानामुळे सर्व महाराष्ट्रभर शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. तसेच त्यांच्या बद्दल अत्यंत हीन दर्जाचे आक्षेपार्य विधान केले असून या अनुषंगाने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत (पनवेल विधानसभा) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पनवेल विधानसभा यांच्या वतीने राणे […]

पनवेल राजकीय

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करण्याची शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी

पनवेल / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामी कारक वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण केल्याचे विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण […]

राजकीय

जो पर्यंत ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाहीत, तो पर्यंत आमचा लढा कायम असेल – आमदार प्रशांत ठाकूर,

पनवेल / प्रतिनिधी  कर्नाळा बँक घोटाळा हा केवळ ६५ खात्यांपुरता मर्यादीत नसून त्याचे पालेमुळे खोलवर आहेत. या घोटाळ्यामध्ये शेकापचे इतर नेते सुध्दा भागिदार आहेत. आमदार बाळाराम पाटील यांच्या नावाने ओव्हर ट्राफने पैसे काढण्याचे आल्याच्या इंट्री आमच्या हाती लागल्या आहेत. असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडीकडून माजी आमदार […]