क्राइम

बंद घरातील घरफोडीत लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास

पनवेल / वार्ताहर घरात कोणी नसताना घराचा दरवाजा नकली चावीच्या सहाय्याने उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील कपाटामधील लॉकर नकली चावीच्या सहाय्याने उघडून तेथे असलेले वेगवेळ्या प्रकारचे दागिने लंपास केल्याची घटना उसर्ली खुर्द या ठिकाणी घडली आहे.प्रिया राजेश काजरोळकर राहणार बालाजी कशिश पार्क येथील रूम नं. इ-१०२, या  घरात कोणी नसताना घराचा दरवाजा नकली […]

क्राइम

बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांची कारवाई

पनवेल / वार्ताहर बेकायदेशीररित्या पैसे लावून जुगार खेळल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांची कारवाई आहे. याप्रकरणी ५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पनवेल परिसरात बेकायदेशीररित्या पैसे लावून ५२ पत्त्यांचा जुगार खेळ जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शकाखाली विशेष पथकाने धाड टाकून ६ हजार रुपये रोख रक्कम व पत्त्यांचा जोड […]

क्राइम

पनवेल परिसरात तीन मोटारसायकलीची चोरी

पनवेल / संजय कदम पनवेल परिसरातून तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकली चोरी झाल्याची घटना घडल्याने गाडीमालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. पनवेल येथील रेल्वे स्टेशन बाहेरील रस्त्याच्या कडेला धीरज परदेशी यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची यामाहा एफ झेड मोटारसायकल क्रं. एमएच ४६ वाय ७५७८ हि उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. तर दुसऱ्या घटनेत […]

क्राइम

ट्रेलरखाली येऊन चालकाचा मृत्यू

पनवेल / वार्ताहर कळंबोलीतील खिडूकपाडा गाव येथील रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरच्या चालकाने निष्काळजीपणे ट्रेलर चालवल्याने या ट्रेलरच्या खाली लघुशंका करण्यासाठी बसलेला दुसरा ट्रेलरचालक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या अपघातानंतर कळंबोली पोलिसांनी निष्काळजीपणे ट्रेलर चालविणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या अपघातात मृत झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आशिषकुमार यादव […]

क्राइम

मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रासह जिवंत राउंड जवळ बाळगल्याप्रकरणी दोघाजणांना कामोठे पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल / संजय कदम मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रासह जिवंत राउंड जवळ बाळगल्याप्रकरणी दोघाजणांना कामोठे पोलिसांनी ताब्यात  घेतले असून त्यांच्या अटकेमुळे सणासुदीच्या दिवसात ते कशासाठी या ठिकाणी वावरत होते याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.                      आरोपी अनिल गायकवाड (२९) रा. ऐरोली, व त्याचा सहकारी अर्जुन […]

क्राइम

टॅक्सीचालकाने एक इसमास मारहाण करून केला डोळा निकामी

पनवेल / वार्ताहर एका टॅक्सीचालकाने मनात राग धरून एक इसमास शिवीगाळ व हाता-चापाट्याने मारहाण करून तसेच त्या इसमाच्या उजव्या डोळ्यावर बुक्की मारून त्याचा डोळा निकामी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मधुकर अवघडे (वय ६२), हे काळुंद्रे गावातील ओएनजीसी पेट्रोल पंपावरून गाडीत पेट्रोल भरून बाहेर पडत असताना एका काळ्या पिवळ्या टॅक्सची गाडी […]

क्राइम

सात वाहनांचे काचा फोडून म्युझिक सिस्टमसह गाडीची चोरी 

पनवेल / वार्ताहर  खारघर सेक्टर १२ आणि १८ मध्ये अज्ञात चोरट्यांनी वाहनांच्या काचा फोडून म्युझिक सिस्टीमची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या वेळी चोरट्यांनी रस्त्यावर उभी असलेली सात वाहने फोडली. तसेच गाडीही चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खारघर परिसरात भाड्याने राहणाऱ्या वाहनमालकांना सोसायटीत पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी […]

क्राइम

पनवेल परिसरात दोघांची आत्महत्या

पनवेल / वार्ताहर  पनवेल परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.शहरातील सूर्या गेस्ट हाऊस येथे रूम नं.२०१ येथे कोणत्यातरी अज्ञात कारणावरून रूममधील बेडवरील बेडशीटने सिलिंग फॅनला गळफास घेऊन विष्णू एन के (वय २६ वर्षे),  राहणार सुकापूरम केरळ, यांनी आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेत तक्का येथील १८ वर्षीय रोहन बहिरा या […]

क्राइम

तळोजामधील महिलेला ऑनलाईन कर्ज पडले महागात 

पनवेल / प्रतिनिधी  तळोजा परिसरात ऑनलाईन कर्ज एका महिलेला महागात पडले आहे. या कर्जाची परतफेड करूनही पैसे उकळण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडून फोटो मॉर्फ करून या महिलेला मानसिक त्रास देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तळोजा परिसरात रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने कमी व्याज दर आणि तत्काळ कर्ज उपलब्ध होत असल्याने एका […]

क्राइम

घरकामासाठी आणलेल्या नोकराने दागिने चोरून केला पोबारा

पनवेल / प्रतिनिधी हेलिकॉप्टर पायलटने त्रिपुरा येथून घरकामासाठी आणलेल्या नोकराने दागिने चोरून पोबारा केल्याची घटना उलवे येथे घडली आहे. याप्रकरणी नोकराविरोधात गुन्हा दाखल केल्याचे उलवे पोलिसांनी सांगितले. उलवे यथे राहणाऱ्या रवींद्र जैस्वाल यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ते कामानिमित्त त्रिपुरा येथे असताना त्यांनी घरात कामासाठी नोकर पाहिजे असल्याची जाहिरात दिली होती. त्याद्वारे बिकास देबनाथ (२४) […]