मनोरंजन

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लघुपटाची निर्मिती!  

मुंबई  / राम कोंडीलकर दादर येथील प्लाझा सिनेमाचे हाऊसफुल झालेले प्रिव्हियू थिएटर आणि पत्रकारांसोबतच्या संवादातून झालेले सावरकरांच्या कालजयी विचारांचे जागरण याला निमित्त होते ‘कालजयी सावरकर’ या लघुपटाचे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष प्रिव्हियू स्क्रिनिंगचे ! या कार्यक्रमाला जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विवेक समूहाची निर्मिती असलेल्या ‘कालजयी सावरकर’ या लघुपटातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे […]

मनोरंजन

प्रयास एंटरटेनमेंटतर्फे गोव्यामध्ये अखिल भारतीय नृत्य आणि आंतरराष्ट्रीय आयकॉनिक स्पर्धेचे आयोजन

पनवेल /संजय कदम प्रयास एंटरटेनमेंट पेसीक प्रा.लि.तर्फे 14 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत पणजी, गोवा येथे 8वी अखिल भारतीय नृत्य स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय आयकॉनिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अविनाश बडगे आणि सौ.सुष्मिता बडगे आहेत.2011 पासून प्रयास एंटरटेनमेंटने भारतीय नृत्य आणि नृत्य आणि गायन कलाकारांना सतत मंच दिलेला आहे आणि […]

मनोरंजन

आरवी एंटरटेनमेंट्स तर्फे इंडियाज फॅशन लीग 2022 व आरवी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड शेरेटन नवी मुंबई याचे आयोजन

आरवी एंटरटेनमेंट्स तर्फे *इंडियाज फॅशन लीग 2022* व *आरवी आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड 2022* शेरेटन नवी मुंबईच्या फोर पॉइंट्स या पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाने पूर्ण नवी मुंबईचे लक्ष वेधले. याचे आयोजन जळगांव येथील दाम्पत्य संस्थापक रूपा शास्त्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय शास्त्री यांनी केले होते. शास्त्री दाम्पत्याकडे या कार्यक्रमाचे […]

मनोरंजन

आरवी एंटरटेनमेंटच्या वतीने इंडियाज फॅशन लीग 2022 चे आयोजन

पनवेल / प्रतिनिधी जळगावच्या शास्त्री दांपत्याने आरवी एंटरेनमेंट या बॅनर खाली इंडियाज फॅशन लीग 2022 या इव्हेंट चे आयोजन केले आहे.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाशीच्या फोर पॉईंट हॉटेलमध्ये हा सोहळा रंगणार आहे.श्रेयस तळपदे सह दिग्गज सेलिब्रिटीज या फॅशन शो साठी उपस्थित राहणार आहेत. या फॅशन इव्हेंट चे आयोजक डॉक्टर विजय शास्त्री आणि रुपा शास्त्री यांनी […]

मनोरंजन

अर्थ फाउंडेशनच्या वतीने नाटीकेद्वारे लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश

पनवेल / प्रतिनिधी  मर्द को भी दर्द होता है या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशन ने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. रविवार दिनांक ९ जानेवारी रोजी पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. अत्यंत संवेदनशील विषयाला हात घालत लैंगिक समानतेचा संदेश देण्यात अर्थ फाऊंडेशनच्या सदस्यांना चांगलेच […]

मनोरंजन

कालिदास दिनानिमित्त ‘स्टोरीटेल मराठी ऑडिओबुक’मध्ये ‘मी…कालिदास’

मुंबई / राम कोंडीलकर    ‘मी… कालिदास’ ऑडिओबुकला लोककप्रिय कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांचा आवाज!  आषाढस्य प्रथम दिवसे… म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिवस म्हणून साजरा केला जातो याचे कारण कवि कालिदासाने मेघदूत हे अजरामर काव्य लिहिले. हा दिवस रविवारी ११ जुलै रोजी येत आहे म्हणून ‘स्टोरीटेल मराठी’ने या निमित्ताने ‘मी.. […]

मनोरंजन

स्टोरीटेल’ची ऑडिओबुक मालिका ‘चेकमेट’ रसिकांच्या पसंतीस!

मुंबई / राम कोंडीलकर  सध्या स्टोरीटेल मराठीवर अभिनेता आस्ताद काळे यांच्या आवाजातील श्रीपाद जोशी, जयेश मेस्त्री लिखित ‘चेकमेट’ ही ऑडिओबुक मालिका विशेष गाजत आहे. ‘स्टोरीटेल मराठी’वर या ऑडिओबुकला रसिकश्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. उत्कंठावर्धक आणि थरारक अनुभव देणाऱ्या या मालिकेच्या लेखक द्वयींसोबत साधलेला खास संवाद. ‘चेकमेट’ लिहिताना आमच्यासमोर सर्वात मोठं चॅलेन्ज होतं ते अभिमन्यूचं. अभिमन्यू […]

मनोरंजन

पिंग पॉंग’ ओटीटीच्या ‘हिडन’ वेबसिरीजचे पोस्टर लॉंच!

मुंबई / राम कोंडीलकर  ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’च्या ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच येऊ घातलेल्या ‘हिडन’ या नव्या भव्य वेबसिरीजच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. येत्या १६ जुलै रोजी ही वेबसिरीज ‘पिंग पॉंग’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. आज कलाकारांच्या उपस्थितीत सोशल मीडियावर ‘हिडन’चे पोस्टर रिलीज करण्यात आले. गहाण रहस्याची उकल करणारे चेहरे या पोस्टरवर असून सोशल मीडियावर हे पोस्टर […]

मनोरंजन

अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐका “आनंदयात्री – पोलीस अधिकाऱ्याची डायरी”

प्रतिनिधी / राम कोंडीलकर    जगभरातील सर्वोत्कृष्ठ आणि दर्जेदार साहित्यकृती नव्या ऑडिओबुक तंत्रज्ञानात जगभरातील साहित्यप्रेमींसोबतच मराठी साहित्यरसिकांना स्टोरीटेलवर भुरळ घालत आहेत. प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या अलौकिक कथा- कादंबऱ्या ऐकण्याची नामी संधी ‘स्टोरीटेल मराठीवर’ सातत्याने साहित्यप्रेमी श्रोत्यांना उपलब्ध होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच आयपीएस अधिकारी जयंत नाईकनवरे यांच्या ‘आनंदयात्री : पोलिस अधिकाऱ्याची डायरी’ ही थक्क करण्यारी अनुदिनी प्रसिद्ध […]

मनोरंजन

सूरताल कराओके सिंगिंग स्टारची अंतिम फेरी व निकाल रविवारी ‘गामा फाऊंडेशन’च्या फेसबूक पेज वर लाईव्ह पहाण्याची संधी!

प्रतिनिधी : राम कोंडीलकर  गामा फाऊंडेशन ने आयोजित केलेल्या लोकप्रिय सदाबहार हिंदी चित्रपट कराओके गीत गायनाची सूरताल कराओके सिंगिंग स्टार या स्पर्धेची अंतिम फेरी आणि निकाल रविवारी ३० मे २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून प्रत्यक्ष ‘गामा फाऊंडेशन’च्या फेसबूक पेज वर लाईव्ह सादर होणार आहे. या स्पर्धेत मुंबईसह उपनगरांतील अनेक हौशी गायकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला होता. एकापेक्षा […]