पनवेल

आज रोटरी खारघर मिडटाऊन तर्फे खारघर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला दोन ऑक्सिजन कन्संत्रेटर (concentrator) देण्यात आले.आणि

पनवेल / प्रतिनिधी

आज रोटरी खारघर मिडटाऊन तर्फे खारघर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला दोन ऑक्सिजन कन्संत्रेटर (concentrator) देण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर नोमिनी डॉ अनिल परमार व रोटरी खारघर मिड टाऊन चे अध्यक्ष कमलेश अगरवाल चया हस्ते हा कार्यक्रम पार पाडला. हा ऑक्सिजन कन्संत्रेटर (concentrator) गरीब लोकांसाठी खूप स्वस्त दरात देण्यात येणार आहे. या कारोना काळात ऑक्सिजन ची कमी दूर करण्याचा दृष्टीने एक पाऊल रोटरी खारघर नी उचलला आहे. जर भविष्यास्त गरज पडली तर अजून आणू असे सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर किरण कल्याणकर नी सांगितले. या कार्यक्रमात खारघर हॉस्पिटल चे डॉक्टर सागर गुंडेवार, रोटरी खारघर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शाम फडणीस व इतर मान्यवर उपस्थित होते

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.