पनवेल

खांदा कॉलनी येथील वाचनालयात आढळला अनोळखी मृतदेह

पनवेल/प्रतिनिधी

खांदा कॉलनी येथील शिवाजी चौक मेट्रो मेडिकल समोरील सार्वजनिक वाचनालय यामध्ये  अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे ४० वय चेहरा-उभट, रंग – सावळा, उंची – 5 फूट, केस – काळे पांढरे, नाक – सरळ, डोळे – काळे, अंगात – निळ्या रंगाचा फुलबाह्याचा शर्ट राकाडी रंगाची पॅन्ट,वरील वर्णाच्या व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास खांदेश्वर पोलीस स्टेशनं शी संपर्क करावा असे आव्हान उप पोलीस निरीक्षक बी. एम. पावणे खान्देश्वर पोलीस ठाणे पनवेल नवी मुबंई फोन नं. ०२२२७४६५३८८ यांनी आहे

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.