पनवेल

शिवतीर्थ ते कळंबोली येण्यासाठी शिवसैनिक सरसावले

 

पनवेल : राज भंडारी

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अकाली निधनानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेब हे नाव अजरामर केले, यासाठी शिवसैनिकांनी जी मेहनत घेतली आहे ती अधिक मोलाची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही आपल्या नावाचा गाजावाजा केला नाही, मात्र हिंदुत्व आणि देशातील जनता सलामत राहावी म्हणून त्यांनी जो लढा दिला, त्यामुळे आज देशातील हिंदू जिवंत राहिला असा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटले आहेत, आणि त्यांनी बाळासाहेबांसाठी आपले आयुष्य खर्ची घालण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्भूमीवर पनवेल तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवतीर्थ ते कळंबोली अशी बाळासाहेबांची हिंदूरहुदयसम्राट ज्योत आणण्याचे ठरविले, या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थींचे आगमन सर्वप्रथम शिवतीर्थ ते कळंबोली असे होते, त्यावेळेपासून बाळासाहेब ठाकरे यांची ज्योत आणण्याची शिवसैनिकांनी एक प्रथा सुरू केली. ही प्रथा अखंडित ठेवण्यासाठी पनवेलमधील कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या निवासस्थानातून शपथ घेत या कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल तालुका संघटक भरत पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, आयोजक पनवेल तालुका समन्वयक प्रदीप ठाकूर आणि सुमित पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उप महानगरप्रमुख दीपक घरत, शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, माजी शहरप्रमुख खारघर शंकरशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत टी- शर्ट वाटप करण्यात आले.

यावेळी हिंदुहृदसम्राट ज्योतमध्ये सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. यामध्ये सुनीत कृष्णा पाटील, संदीप पाटील, विशाल पवार, जयेंद्र पाटील, जयेंद्र पाटील, महेश मढवी, दिनेश म्हात्रे, सचिन म्हात्रे, विकास पाटील, अमित पाटील, बारक्या पाटील, सुमित पाटील, धीरज पाटील, राकेश पवार, दीपक पाटील, महेंद्र पाटील, ऋषी पाटील, करण पाटील, अक्षय पाटील, परेश हाळे, चंद्रकांत, सिद्धू म्हात्रे, बाळाराम गायकवाड, रोशन पाटील, मकरंद घरत, राजा म्हात्रे, नरेश ढाले, मोहीम शेख, मंगेश खांडगे, गणेश खांडगे, स्वयम खांडगे, भरत शिंदे, संतोष सहाणे, मल्हार खांडगे, चेतन देवराय, कामेश थोरात, राजेश केणी, कमलाकर (कमळ्या) भगत, निकेश घरत, सचिन मोरे, संजय शेडगे, कृष्णकांत कदम, सुरेश भगत, जगन भगत, पप्प्या पारधी, नरेश भगत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.