पनवेल

राहत्या घरातून युवक गेला कोठेतरी निघून

पनवेल / वार्ताहर

राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक युवक कोठेतरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  राहुल कोकरे वय २०, राहणार [पोलीस कॉलनी, पळस्पे गाव, रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच, बांधा बाजबूत, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे, नाक सरळ, दाढी व मिशी असून अंगात पिवळ्या रंगाचा हाफ टीशर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅण्ट व सोबत मोबाईल फोन आहे. या तरुणाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोना म्हात्रे यांच्याशी संपर्क साधावा.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.