पनवेल

खांदा वसाहतीसह नवीन पनवेलमध्ये शिवसैनिकांनी मशालीचे पूजन करून काढली मिरवणूक 

पनवेल / प्रतिनिधी 

पनवेल तालुक्यातील खांदा वसाहतीसह नवीन पनवेल मधील शिवसैनिकांनी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची नवीन निशाणी मशाली चे पुजन करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून मशाल प्रज्वलित करण्यात आली व मशाली ची मिरवणूक काढण्यात आली.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, विधानसभा समन्वयक दीपक घरत, पनवेल महानगर संघटक शशिकांत डोंगरे, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक शिवाजी शेठ दांगट, शहरप्रमुख सदानंद शिर्के यांच्यासह खांदा कॉलनी उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर, संपत सुवर्णा, शहर समन्वयक गणेश परब, शहर संघटक संतोष जाधव, उपशहर संघटक प्रकाश वानखेडे, संजीव गमरे, विभाग प्रमुख दौलत होटकर, सुशांत जाधव, उपविभाग प्रमुख जयराम खैरे, चंद्रगुप्त साळवी, शिवाजी बंडगर, महिला शहर संघटिका सानिका मोरे, उपशहरसंघटिका असमा खान, कार्यालय प्रमुख संदीप तोरणे सर, मोतीराम नागम, शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद शिरोडकर, सुनील औटी, मगेश पवार, अतुल घुग, विठ्ठल चव्हाण,उपशाखाप्रमुख   तानाजी यादव, दिपक चांदिवडे, सतीश जावकर व शिवसैनिक शिवाजी पालांडे, तानाजी घारे  मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या  स्मिता घाडगे, आनंदी काटे, रशिदा शेख, अर्चना क्षीरसागर, अर्चना कुलकर्णी, आशा कनोजिया, युवासेनेचे आभेष ओंबळे, सुयश बंडगर, सचिन महामुलकर, सिद्धेश मोकल, सौरव महामुलकर, प्रितम यादव, युगेश कुरणे तर नवीन पनवेल येथे उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, नविन पनवेल शहरप्रमुख यतिन देशमुख आणि महिला शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभू यांच्यासह नविन पनवेल विभागप्रमुख किरण सोनावणे, बिपीन झुरे, उपविभाग प्रमुख राजेश वैंगणकर, अविनाश गव्हाणकर, संजय भोसले, महिला उपतालुका संघटिका सुगंधा शिंदे, उपशहरसंघटिका मालती पिंगळा, विभाग संघटिका वैशाली थळी , कार्यालय प्रमुख जनार्दन जाधव काका, शिवसेना शाखाप्रमुख शाम खडकबाण, विनोद शिंदे, प्रवीण चोनकर, विकास पोवळे, देवेंद्र शिंदे, अमित चौगुले, सत्यवान गायकर, उपशाखाप्रमुख जनार्दन तांबोळी, शिवसैनिक शिवाजी पालांडे, शाम तळेकर, महिला आघाडीच्या शाखा संघटिका सेजल खडकबाण, अलका सानप, अर्चना पाटील, सायली शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share This

Leave a Reply

Your email address will not be published.